कोण होणार करोडपती या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळते... संपूर्ण महाराष्ट्रातून या शोला चांगला प्रतिसाद मिळाला....या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन खेडेकर करत असून हॉटसीटवर आलेल्या प्रत्येकाशी आपुलकीने बोलून त्यांना मानसिक पाठबळ देत आहेत.... या आठवड्यात एक दिवस कर्मवीर विशेष भाग पाहिला मिळतो. या भागात पद्मश्री अभिनेते नाना पाटेकर कर्मवीर म्हणून येणार आहेत...नाना पाटेकर यांनी मंचावर अनेक आठवणींना उजाळा दिला.... कधीही न पाहिलेले नाना प्रेक्षकांना या भागात पाहायला मिळणार आहेत....

#Nana Patekar
#ज्ञानाचीसाथ #DnyanachiSath #कोणहोणारकरोडपती #KonHonaarCrorepati #VinuyaAtutNati
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber